top of page

DEVGIRI

  • Ameya Chousalkar
  • Dec 2, 2013
  • 1 min read

देवगिरी, दौलताबाद. जिल्हा, संभाजीनगर (औरंगाबाद). औरंगाबाद वरून साधारण २० कि.मी. च्या अंतरावर असलेल्या दौलताबाद या गावात एका डोंगरावर लांब असा एक बालेकिल्ला दिसतो, तो म्हणजे देवगिरी. १४व्या शतकात बांधलेला हा किल्ला, अजिंक्य असा ओळखला जातो.ह्याचे कारण म्हणजे, आजवर ह्या किल्ल्यावर हल्ला करून कोणीही हा किल्ला जिंकला नाही. १३२७ च्या सुरुवातीला मुहोम्मात बिन तुघलक ह्याने त्याच्या साम्राज्याची राजधानी म्हणून हा किल्ला घोषित केलं. त्या नंतर त्याने अगदी सगळीच दिल्लीची आबादी दौलताबाद ला २ वर्षांसाठी हलवली, त्या नंतर पाण्याच्या कमतरते मुळे त्याला हा निर्णय परत बदलावा लागला.

 
 
 

Comments


RECENT POSTS:
SEARCH BY TAGS:
  • b-facebook
  • Twitter Round
  • Instagram Black Round
bottom of page